संजय सवारडेकर

लोकसभा निवडणूकच्या स्ट्रॉंग रूम सुरक्षा करीता CRPF नागपूर येथील एक तुकडी आपल्या जिल्ह्यात स्ट्रॉंग रूम बंदोबस्ताकरता आलेली होती.यांना,संदीप घुगे,पोलीस अधीक्षक सांगली यांच्या वतीने.प्रणिल गिल्डा DYSP मिरज यांनी प्लाटून कमांडर ,पात्रे व संपूर्ण टीमचे आभार मानले.