‘लालबागचा राजा’ची दरडग्रस्तांच्या वेदनांवर मायेची फुंकर
लालबागचा राजा’ मंडळाने इर्शाळवाडीतील पीडित अनाथ मुलांनाचा विश्वासाने धरला हात मुंबई : लालबागच्या राजाला ‘नवसाचा गणेश’ अशी ख्याती आहे. ज्या काळात स्वातंत्र्यलढा शिखरावर होता त्या काळात मंडळाची स्थापना झाली. मुंबईसह देश-विदेशातील गणेशभक्त…