वृद्ध महीलेचा खुन करून दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस विष्णुनगर पोलिसांनी अवघ्या ६ तासात केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील विष्णुनगर पोलीस ठाणे येथे तक्रारदार दीपा दिगंबर गोरे (वय: ४५ वर्षे) यांच्याकडून दिनांक १४/०६/२०२४ रोजी माहिती प्राप्त झाली की, त्यांची वृद्ध आई आशा…

कल्याण-डोंबिवलीत बार वर कारवाई केली जाते पण अनधिकृतपणे ढाब्यावर चालणाऱ्या मद्यपानाबाबत मात्र उत्पादन शुल्क विभागाची डोळेझाक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : अलीकडेच पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारात कल्याण-डोंबिवलीत बारवर कारवाई सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र कल्याण-डोंबिवलीत राजरोसपणे ढाब्यांवर…

विनापरवाना देशी बनावटीचा गावठी कट्टा व ०१ जिवंत काड़तूस बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात कल्याण गुन्हे शाखेस यश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली दि. २७ : आज गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणचे पोहवा. दत्ताराम भोसले व पोशि. गुरूनाथ जरग यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत…

अखेरीस मेघवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची एन्ट्री! पोलीस पथकासह स्थानिकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण…

संदिप कसालकर (मुख्य संपादक)अखेरीस अडीज महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जोगेश्वरीतील मेघवाडी पोलीस ठाण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उमेश मच्छिंद्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वी मुंबईसह महाराष्ट्रातील बऱ्याच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…

जोगेश्वरी पूर्वेतील एका अल्पवयीन मुलाची करामत! आपल्याच घरातून केले लाखो रुपये लंपास आणि केली जीवाची मजा मजा!

प्रतिनिधी: संदिप कसालकरएका अल्पवयीन मुलाने आपल्याच घरातून तब्बल ४,५०,०००/- रुपये लंपास केल्याची घटना जोगेश्वरी पूर्वेत घडली आहे.टी.व्ही. तसेच सोशल मीडिया वर दररोज नवीन नवीन गॅजेट्सच्या असंख्य जाहिराती आपण पाहत असतो.…

आरपीएफ जनसेवेसाठी तत्पर

संदिप कसालकर ट्रेनमधून प्रवास करत असताना प्रवाशांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो. कधी वाईट प्रसंग तर कधी ट्रेनच्या सोयी सुविधा प्रवाशांना अस्तव्यस्त करून सोडतात. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा व त्यांना…

केवायसी अपडेट करण्याच्या नावावर केली लाखोंची फसवणूक!

काही तासांतच पैसे पुनःप्राप्त करण्यात दहिसर पोलिसांना यश भक्ती दवेअशी करण्यात आली फसवणूकअभय नवीनचंद्र कामानी हे दहिसर येथील रहिवासी दिनांक 31/10/2023 रोजीचे 12.00 वा. च्या दरम्यान त्यांच्या दोन मुलींना मेरी…

बेकायदेशीर अग्नीशस्त्र बाळगणा-या आरोपीस अंधेरी व एमआयडीसी पोलीस ठाणेकडुन अटक

संदिप कसालकर अंधेरी पोलीस ठाणे कडुन करण्यात आलेल्या कारवाईबाबत:दिनांक ३०/१०/२०२३ रोजी अंधेरी पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोउनि अमित यादव व पथकास गुप्त बातमीदाराद्वारे ०१ इसम देशी बनावटीचे अग्निशस्त्र हे…

फेव्हीक्वीक ब्रँडचे हुबेहुब करण्यात येत होते बनावटीकरण!

मशीन व साहित्यासह आरोपी मुंबई गुन्हे शाखेच्या तावडीत संदिप कसालकरफेव्हीक्वीक या नामांकित कंपनी च्या ब्रँडचे हुबेहुब बनावटीकरण करून तयार केलेला बनावट माल विक्री करणाऱ्या आरोपीस बनावटीकरण करण्याकरीता लागणाऱ्या मशीन व…

करोडपती “पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे” यांचा आनंद मावळला!

ऑनलाईन ‘ड्रीम ११’ जुगार खेळून रातोरात मालामाल झालेल्या उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे वर खात्याअंतर्गत मोठी कारवाई प्रतिनिधी: अवधूत सावंतपुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे ऑनलाईन ‘ड्रीम ११’ जुगार…

Other Story