साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त करत असताना एक विदेशी नागरिक कडून ‘कोकेन’ अंमली पदार्थ असलेल्या ८८ कॅप्सुल असलेली पिशवी सापडली.
साकीनाका पोलीसांची उल्लेखनीय कामगिरी एस.डी चौगुले दि. ६ जानेवारी रोजी रात्री ०२:४५ च्या सुमारास साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना ठाण्याच्या हद्दीत गस्त करत असताना एक विदेशी नागरिक संशयास्पद वावर करताना आढळला.…