विलेपार्ले प्रार्थना समाज रोड येथील ऋषिकेश सोसायटीच्या गच्चीला लागली आग.
एस.डी चौगुले काल विलेपार्ले प्रार्थना समाज रोड येथील ऋषिकेश सोसायटीच्या गच्चीवरील प्लॅस्टिक शेडला व सर्व्हिस रोड येथील मोकळ्या जागेत टाकलेले लाकडी सामान व झाडांना फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. …