महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष मॉन्टी सिंग जहागीरदार यांच्या द्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले निवेदन
एस.डी चौगुले नांदेड दिनांक 4 11 2023 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत दिनांक 4 सप्टेंबर 2023 रोजी दिलेल्या पदभरती जाहिराती नुसार NUHM अंतर्गत निवड करण्यात आलेल्या लॅब टेक्निशियन (प्रयोग शाळा…