एस.डी चौगुले

विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुऱ्हाड घेऊन दहशत माजविणारा आरोपी नामे निलेश शिंगारे यास पोउपनिरी भवर व आंधळे आणि पोलीस अंमलदार पाटणकर व भोसले यांनी ताब्यात घेऊन त्यास अटक करण्यात आली.