पनवेल पोलीस स्टेशन परिसरामध्ये महिलेचा खून करणारा एक आरोपी पकडण्यात पनवेल पोलीसांना यश आलं आहे. धाराशिव येथे एका व्यक्तीने महिलेचा खून केल्याची घटना घडली होती. मात्र, खून करून हा आरोपी पनवेल परिसरात पसार झाला होता. शेवटी पनवेल पोलीसांना या आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचून या आरोपीला पकडले. या प्रकरणी अधिक पुढील तपास सुरु आहे.

डीसीपी विवेक पानसरे यांच्याकडून माहिती