पनवेल पोलीस स्टेशन परिसरामध्ये महिलेचा खून करणारा एक आरोपी पकडण्यात पनवेल पोलीसांना यश आलं आहे. धाराशिव येथे एका व्यक्तीने महिलेचा खून केल्याची घटना घडली होती. मात्र, खून करून हा आरोपी पनवेल परिसरात पसार झाला होता. शेवटी पनवेल पोलीसांना या आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचून या आरोपीला पकडले. या प्रकरणी अधिक पुढील तपास सुरु आहे.
महिलेचा खून करणारा आरोपी पनवेल पोलीसांच्या जाळ्यात..
Related Posts
पावसाळी समस्यांच्या उपयोजनेसाठी वाहतूक सल्लागार समितीच्या वतीने बैठक संपन्न..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वतीने वाहतूक सल्लागार समितीच्या झालेल्या या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण वाहतूक विभाग संजय साबळे, निरीक्षक सचिन सांडभोर आणि विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक…
टीजीआय मिस्टिक राईजचे उद्घाटन – युवा सक्षमीकरणातील एक नवीन अध्याय
तारीख: 1 मे 2025 📍 स्थान: आर अँड एस कॉम्प्लेक्स, बावंगकाऊन, आयझॉल, मिझोरम टीजीआय मिस्टिक रायझ उद्घाटन समारंभ यशस्वीपणे पार पडला – १ मे २०२५ TGI Outsource Pvt. Ltd. अंतर्गत…