नईम अंसारी

22 वी राष्ट्रीय जीत कुणे दो चॅम्पियनशिप 2023 ठाणे येथे कोळी समाज हॉल जवळ सिडको बस स्टँड स्थान वेस्ट येथे जिल्हा सहभागी सदस्य सहभागी महाराष्ट्रातले नामांकित मुंबई शहर उपनगर शहरे स्थानिक पालघर मुंबई

,रायगड , सोलापूर, पुणे, सातारा,तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हे, इतर राज्य गुजरात. दिल्ली , केरला, पंजाब, युपी,अशा प्रकारे एकूण स्पर्धक 300च्या वर सार्वजनिक होते,


सदस्याचे मुख्य उत्तर ग्रँड मास्टर श्री राज गिहारा, यांनी केली,मुख्य पंच उमेश कुलकर्णी, इम्तियाज खान, राज प्रसाद, श्री गोमे थापा, या पंचनी पारदर्शक भूमिका केली,


पोलीस प्रशिक्षण शाळा मरोळ मुंबई महाराष्ट्र पोलीस दल येथून
डॉक्टर प्रदीप मोहिते
आंतरराष्ट्रीय.ग्रँडमास्टर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्ण पदक,
अनन्या कनोजिया गोल्ड.पदक
स्वराज वाघमारे सुवर्ण पदक,


अंजली दुर्गे सिल्व्हर पदक,
योशा गावडे सुवर्ण पदक,
यश अहिरे सुवर्ण पदक,मुंबई पोलिसांची टीम कलिना पोलिस मुख्यालय येथून कार्तिक नार्वेकर सुवर्ण पदक,


शिवनंदन यादव रौप्य पदक,
शिवांश साळुंके सुवर्ण पदक,
शिहान ओंकार प्रदीप मोहिते मुख्य प्रशिक्षक सुवर्ण पदक,चित्ता मार्शल आर्ट्स संघ मुंबई
संघाचे नाव – रोहित भंडारी,


अमातुल्ला वागलावाला सुवर्णपदक,
अलियासगर सुटेरवाला सुवर्णपदक,
महर कंपनीवाला रौप्य पदक,
ध्रुव पालव- रौप्य पदक,


विरागी धर्मशी कांस्यपदक,
दाऊद वागलावाला कांस्यपदक,
बुराहानुद्दीन कचवाला कांस्य पदक,
काव्या सोनवणे कांस्यपदक,
आराध्या परब -कांस्य पदक,


जाऊ सारा कागलवाला कांस्यपदक,
सदर सदस्यामध्ये एकूण 300 स्पर्धकांनी निर्देश दिले. मुंबई शहर, मुंबई उपनगर, बंदर, पालघर, नवी मुंबई, तसेच महाराष्ट्र नामांकित संघ, गुजरात
या स्पर्धेत सांघिक विजेता प्रथम संघ क्रमांक विजय म्हात्रे सर बदलापूर महाराष्ट्र ,द्वितीय क्रमांक विजेता संघ सानुर पटेल पुणे महाराष्ट्र, तिसरा क्रमांक

विजेता सघा गुजरात तसेच महाराष्ट्र पोलीस संघाने या स्पर्धेमध्ये काथा प्रकाराचा प्रथम क्रमांक चषक प्राप्त केला तसेच या स्पर्धेमध्ये उल्लेखनी कामगिरी केली आहे. वरील प्रमाणे नमूद खेळाडूं चे ज्यांनी या स्पर्धेमध्ये खालील प्रमाणे नमूद पदके सुवर्णपदक,

रौप्यपदक विजेत्यांची आशिया स्पर्धा साठी निवड करण्यात आली आहे. या सर्व विजेत्या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन राष्ट्रीय ग्रँड मास्टर राजेंद्र कुमार गिहारा यांनी केले आणि त्यांना पुढील जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या एशिया स्पर्धा करता सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या व सर्व खेळाडूंचे पालकांचे व प्रशिक्षकांचे जिल्हा व राज्य प्रतिनिधी यांचे आभार मानले