अल्पवयीन मुलीचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वागळे क्राईम ब्रांच, युनिट-५ ठाणेकडुन जेरबंद..
प्रतिनिधी: अवधूत सावंत ठाणे : कासारवडवली पी.स्टे.गुन्हा नोंद कांक ६५५/२०२५ कलम १०३, २३८ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-५,…