फहीम सय्यद

श्रीनगर पोलीस ठाणे हद्दीत रात्र गस्तीवरील पोनि/फडतरे, पोहव/राकटे, मपोहवा/बनसोडे, पोशि/जावीर यांनी क्षणाचाही विलंब न करता आपला जीव धोक्यात घालून दहशत माजविणाऱ्या शस्त्रधारी इसमास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आले.