शमशेर खान
देवनार पो.ठाणे अंतर्गत युनिवर्सल मॅजेस्टिक बिल्डिंग, गोवंडी येथे सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी अभियान राबविण्यात आले. यावेळी समाज मध्यम वापरताना, मोबाईल वापरताना घ्यायची काळजी, अनोळखी लिंक इ. संबंधी माहिती देण्यात आली. यामध्ये Indian Railway Corporation या कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.