मज़हर शेख

प्रणव पवार, वय – २ वर्षे हा मैदानात खेळत असताना हरविल्याची तक्रार श्रीनगर पोलीस ठाणे येथे प्राप्त होताच पोलिसांनी तपास सुरु करून सदर मुलगा हा पोलिसांना पंचपरमेश्वर मंदिर, पडवळनगर येथे मिळून आल्याने त्यास सुखरूप त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले.