विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनी १५ अवैध अग्निशस्त्रे व २८ जिवंत राऊंड जप्त करत १८ अवैध गावठी दारुच्या हातभटट्या केल्या नेस्तनाबुत..
प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : दिनांक २० रोजी होणाऱ्या आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने मा. आशुतोष डुंबरे पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कायदा…