राबोडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीतील वाईन शॉपसह ०५ दुकानाचे शटर उचकटून घरफोडी व चोरी .

शराफत खान राबोडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीतील वाईन शॉपसह ०५ दुकानाचे शटर उचकटून घरफोडी चोरी व ऍक्टिवा मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीतांना राबोडी पोलीस ठाण्याचे सपोनि काकड व पथक…

अंबोली पोलीस ठाणे हद्दीत चोरी झाल्याची तक्रार

संदिप कसालकर दि. १९-०६-२०२४ रोजी अंधेरी (प) अंबोली पोलीस ठाणे हद्दीत चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली. अंबोली पोलिसांनी २४ तासात तपास करून  २ आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून…

संदीप घुगे,पोलीस अधीक्षक सांगली यांच्या वतीने,प्रणिल गिल्डा DYSP मिरज यांनी प्लाटून कमांडर,पात्रे व संपूर्ण टीमचे आभार मानले.

संजय सवारडेकर लोकसभा निवडणूकच्या स्ट्रॉंग रूम सुरक्षा करीता CRPF नागपूर येथील एक तुकडी आपल्या जिल्ह्यात स्ट्रॉंग रूम बंदोबस्ताकरता आलेली होती.यांना,संदीप घुगे,पोलीस अधीक्षक सांगली यांच्या वतीने.प्रणिल गिल्डा DYSP मिरज यांनी प्लाटून…

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त घाटकोपर पोलीस ठाणे येथे जनजागृती अभियान आयोजित.

एस.डी चौगुले जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त घाटकोपर पोलीस ठाणे येथे जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले होते. बोलक्या बाहुल्यांचा खेळ सादर करणारे कलाकार सत्यजित रामदास पाध्ये यांनी आपल्या सादरीकरणातून तंबाखूच्या व…

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून १०,९८,३५०/- रू. रक्कम फिर्यादीस परत मिळवून देण्यात शिवाजी नगर पोलिसांना यश.

दिनेश गाडगे ऑनलाइन शेअरमार्केट स्कीमचे अमिष दाखवून १३,८७,१२३/- रु. फसवणूकीची NCCRP पोर्टल तक्रारीवर शिवाजीनगर पो.स्टे. कडून गुन्हा दाखल करून पो.नि. तुकाराम पादीर व पथक यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास…

चीतळसर पो.स्टे. चे PSI सांगळे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तक्रारदार यांना हरविलेली रक्कम व कागदपत्रांची बॅग केली परत.

संजय सावरडेकर रिक्षामधून प्रवासादरम्यान रोख रक्कम ३२,५००/- सह इतर महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग विसरल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर चीतळसर पो.स्टे. चे PSI सांगळे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तत्परतेने रिक्षाचालकाचा शोध…

शिक्रापूर पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम ९० वाहनांच्या मुळमालकांचा लागला शोध

दिनेश गाडगे ९० वाहनांच्या मुळमालकांचा लागला शोध शिक्रापूर पोलीस : गंगामाता वाहन शोध संस्थेचा उपक्रम पोलीस ठाण्याच्या आवारात पुण्यातील बेवारस व अपघातातील वाहनेपुणे शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ९० वाहने गुन्ह्यातील…

नाशिक-पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम दोनच दिवसांत बेवारस व अपघातातील ,७३ वाहनांचा शोध

एस.डी चौगुले नाशिक शहरात बेवारस वाहनांचा प्रश्न लागणार मार्गी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम ,दोनच दिवसांत म्हसरूळ पोलीस ठाणेतील बेवारस व अपघातातील ,७३ वाहनांचा शोध लावण्यांत आला आहे. त्यातील…

वाकोला वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक वणवे यांची उत्तम कामगिरी

सलाहुद्दीन शेख सांताक्रुझ रेल्वे स्थानक (पू) येथे एका परदेशी नागरिकाचा मोबाईल हरवला होता. वाकोला वाहतूक विभागातील पोलीस निरीक्षक वणवे यांनी तातडीने शोध घेऊन सदर मोबाईल त्यांना सुपूर्त केला.

सांगली,पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून होळी (धुलीवंदन) सण सर्व अधिकारी व अंमलदार सोबत होळी (धुलीवंदन) सण  साजरा.

सलाहुद्दीन शेख लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सांगली जिल्हा येथे बंदोबस्त साठी आलेल्या CISF तुकडीचे सर्व जवान हे आपल्या कुटुंबापासून दूर असल्या कारणाने मा.पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून होळी…

Other Story