शराफत खान

राबोडी व कळवा पोलीस ठाणे हद्दीतील वाईन शॉपसह ०५ दुकानाचे शटर उचकटून घरफोडी चोरी व ऍक्टिवा मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन आरोपीतांना राबोडी पोलीस ठाण्याचे सपोनि काकड व पथक यांनी अटक करून एकूण ८२,४१७/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची कौतुकास्पद कामगिरी.