राज्याच्या निवडणुक आयोगाकडून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तडकाफडकी बदली..
प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवध्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत.…