ईद-ए-मिलाद व उद्याच्या अनंत चतुर्दशी निमित्त ठाण्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात..
प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : ठाणे शहरात ईद-ए-मिलाद व उद्याच्या अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जना निमित्त होणाऱ्या मिरवणुका व या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.…