१४ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गमित्राने बलात्कार करून तिला गरोदर करत झाला फरार..
प्रतिनिधी: अवधूत सावंत भिवंडी : वर्गात शिकणाऱ्या मित्रानेच १४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याने पीडिता २ महिन्यांची गरोदर राहिल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या वर्गमित्र नराधमाने पळ काढला…