‘युट्युबर’ हे आता पत्रकार नसल्याचा निवडणूक आयुक्तांचा निर्वाळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी: भिवंडी लोकसभेसह जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा निवडणूक आयुक्तांनी मान्यता दिलेल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान करण्यासाठी…

रविंद्र वायकर यांची भव्य दिव्य रैली जोगेश्वरीकरांची मनें वळवणार ?

प्रतिनिधी: संदिप कसालकर महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रचारार्थ काढलेल्या अभूतपूर्व अशा रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यानंतर जोगेश्वरीकारांमध्ये उत्स्फूर्त वातावरण पाहायला मळले. विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आपलेसे करून…

धर्मांतर करून अल्पवयीन मुलीची परराज्यात विक्री..

प्रतिनिधी: अवधुत सावंत यवतमाळ : राज्यातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यांच्याविरुद्ध घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये काहीवेळा पालकही सहभागी असल्याच्या घटना समोर आल्याने पुरोगामी महाराष्ट्रात बालविवाह सर्रास होत असल्याचे…

नाशिक-पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम दोनच दिवसांत बेवारस व अपघातातील ,७३ वाहनांचा शोध

एस.डी चौगुले नाशिक शहरात बेवारस वाहनांचा प्रश्न लागणार मार्गी, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा उपक्रम ,दोनच दिवसांत म्हसरूळ पोलीस ठाणेतील बेवारस व अपघातातील ,७३ वाहनांचा शोध लावण्यांत आला आहे. त्यातील…

मुंबईत दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ कडून अटक

मुंबईमध्ये दहशत माजविणाऱ्या कुविख्यात गुंडास गुन्हे शाखा ४ ने अटक केली आहे. दिनांक ०६ एप्रिल २०२४ रोजी कोकरी आगार, अँटॉपपहिल परिसरात पहाटे ०५:४० वाजताच्या सुमारास मोटारसायकल वरुन आलेल्या अज्ञात इसमाने…

ऑटो रिक्षामध्ये महिलेस बसवुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला डोंबिवली पोलीसांकडून सहा तासात अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक २२/०३/२०२४ रोजी पहाटे ०६.०० ते ०६.३० वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी निर्मला जगदीश लोंगरे (वय: ५५ वर्षे), धंदा: हार-फुलं विक्री, राहणार.गुरुकृपा अपार्टमेन्ट, संत पहीला माळा, रूम…

सांगली,पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून होळी (धुलीवंदन) सण सर्व अधिकारी व अंमलदार सोबत होळी (धुलीवंदन) सण  साजरा.

सलाहुद्दीन शेख लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सांगली जिल्हा येथे बंदोबस्त साठी आलेल्या CISF तुकडीचे सर्व जवान हे आपल्या कुटुंबापासून दूर असल्या कारणाने मा.पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून होळी…

रेहान उर्फ रियाज मकानदार सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

एस.डी चौगुले रेहान उर्फ रियाज मकानदार सोलापूर व धाराशीव जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार इसम नामे, रेहान उर्फ रियाज शाहजहान मकानदार, वय-२७ वर्षे, रा. घर क्र. ०४, समाधान नगर, अक्कलकोट रोड,…

शुभम सिद्धराम गायकवाड याला सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व धाराशिव जिल्हातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आले

सलाहुद्दीन शेख आगामी काळात विविध जातीधर्माचे सण-उत्सव, मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता…

गुन्हे शाखा, घटक – २, भिवंडी यांचेकडून मोबाईल चोरी करणाऱ्या व नारपोली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक

सलाहुद्दीन शेख गुन्हे शाखा, घटक – २, भिवंडी यांचेकडून मोबाईल चोरी करणाऱ्या व नारपोली पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक करून त्याचेकडून रु. ९,२९,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला व…

Other Story