देशी बनावटीचे पिस्टल (अग्नीशस्त्र) बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला मानपाडा पोलीसांनी केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक १८/०६/२०२४ रोजी मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळवली परिसर येथे एक इसम बेकायदेशीर रित्या विनापरवाना पिस्टल (अग्नीशस्त्र) सोबत बाळगुन फिरत असल्याबाबत खात्रीशीर माहिती मानपाडा पोलिसांना…

वृद्ध महीलेचा खुन करून दागिने चोरी करणाऱ्या आरोपीस विष्णुनगर पोलिसांनी अवघ्या ६ तासात केले जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील विष्णुनगर पोलीस ठाणे येथे तक्रारदार दीपा दिगंबर गोरे (वय: ४५ वर्षे) यांच्याकडून दिनांक १४/०६/२०२४ रोजी माहिती प्राप्त झाली की, त्यांची वृद्ध आई आशा…

विरार पूर्व उपविभागात महावितरण कडून १० कोटींची वीज चोरी उघड करत चार लाईनमन निलंबित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत विरार : महावितरणच्या विरार पूर्व उपविभागात मागील एक वर्षात तब्बल १० कोटी रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेले चार लाईनमन निलंबित करण्यात आले…

मुंबई पोलीस दलातील वाहिद पठाण कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम!

संदिप कसालकर सन २०२० मध्ये पार पडलेल्या जगातील अतिशय खडतर कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेत लागोपाठ मेडल प्राप्त करणारे आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणारे मुंबई पोलीस दलातील डी.एन. नगर…

कल्याण-डोंबिवलीत बार वर कारवाई केली जाते पण अनधिकृतपणे ढाब्यावर चालणाऱ्या मद्यपानाबाबत मात्र उत्पादन शुल्क विभागाची डोळेझाक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : अलीकडेच पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारात कल्याण-डोंबिवलीत बारवर कारवाई सुरू केल्याचे दिसून येत आहे. मात्र कल्याण-डोंबिवलीत राजरोसपणे ढाब्यांवर…

नाशिक मध्ये ज्वेलर्स दुकानदाराला बंटी- बबलीने घातला लाखोंचा गंडा, पोलिसांत गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधुत सावंत नाशिक: ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्याचे दागिने घेऊन पैसे दिल्याचा बनाव करून एका महिलेसह पुरुषाने ज्वेलर्सच्या दुकानदाराची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिक येथील सिडकोत घडला. याबाबत नितीन…

डोंबिवलीत स्फोट झालेल्या ‘अमुदान केमिकल कंपनी’ च्या मालकाला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने केले अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली: नुकत्याचं झालेल्या डोंबिवलीतील सोनारपाडा येथे असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत गुरुवार २३ तारखेला झालेल्या रिऍक्टरचा स्फोट होऊन ११ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५५ जण जखमी अवस्थेत…

‘युट्युबर’ हे आता पत्रकार नसल्याचा निवडणूक आयुक्तांचा निर्वाळा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी: भिवंडी लोकसभेसह जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघात ठाणे जिल्हा निवडणूक आयुक्तांनी मान्यता दिलेल्या वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान करण्यासाठी…

सावधान! ड्रग स्मगलींगच्या खोट्या आरोपात होऊ शकते तुमची फसवणूक…

संदिप कसालकरकुरियर मध्ये ड्रग्स असल्याचे सांगून 8 लाख 43 हजार रुपयाची ऑनलाइन फसवणूक! फसवणूक झालेली सर्व रक्कम Golden Hour मध्ये परत मिळवून गुन्ह्यातील आरोपीस राजस्थान येथून अटक करुन गुन्हा उघड…

लोकसभा निवडणुका निर्भय तसेच निपक्षपणे होण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज – आशुतोष डुंबरे

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक २० मे रोजी २३ भिवंडी, २४ कल्याण व २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान प्रकियेचा ५ वा टप्पा पार पडत आहे.…

Other Story