उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस मुद्देमालासह अटक करून दाखल गुन्हे केले उघड..
प्रतिनिधी: अवधूत सावंत उल्हासनगर – गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनिय कामगिरी केली असून…