सलाहुद्दीन शेख
कोळशेवाडी पोठा हद्दीतील तक्रारदार गोपिका पिल्लई यांची होस्टेल बुक करण्याच्या नावाने एकूण रु. 29,098/- ची ऑनलाईन फसवणूक झाल्याने पोनि श्री.गवळी (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोशि/शेळके यांनी तांत्रिक कौशल्याने त्यापैकी रु. 19,500/- तक्रारदार यांना परत मिळवून दिली.