एस.डी चौगुले

माहिती अधिकार कायद्यान्वये मिळविलेल्या माहितीचा गैरवापर करून आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणास बसून शासकीय अधिकाऱ्याकडे २ लाख रूपये खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीस खंडणी विरोधी पथकाकडून अटक.