शमशेर खान

तक्रारदार यांची #टेलिग्रामटास्कच्या नावाने अधिक नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने रु.१०,०००/- रक्कमेची ऑनलाईन फसवणूक झाल्याने #NCCRP वर ऑनलाईन तक्रार दिली होती. कोळशेवाडी पो. ठाणेचे पो.अंमलदार शेळके यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे तक्रारदार यांची रक्कम त्यांना परत मिळवून दिली.