भक्ती दवे
दहिसर पूर्व येथे राजलक्ष्मी चा आगमन सोहळा दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडला. ढोल ताशा आणि लेझीमच्या गजरात भक्तांकडून देवीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आई राजलक्ष्मीचे नवे वर्ष असून द्वारकामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री हर्षद प्रकाश कारकर (माजी नगरसेवक) आहेत.