शमशेर खान

विष्णुनगर पोलीस ठाणेचे हद्दीत हरविलेल्या वयस्कर महिलेला स्थानिक नागरिकांच्या जागृतीमुळे व पोलिसांच्या मदतीने सदर महिलेस सुखरूप घरी पोहचविण्यात यश.