संतोष चौगुले

शांतीनगर पोलीस ठाणे हद्दीत एका रात्रीत दोन मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास ३ तासाचे आत अटक करून रु.१,००,४५०/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश.