उस्मान मलिक

गुन्हे शाखा घटक -२, भिवंडी यांनी अनोळखी इसमाचा अज्ञात कारणास्तव अज्ञात इसमाने खून केल्याचा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील आरोपीस जौनपुर, उत्तर प्रदेश येथून केले अटक.