![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231109-WA0008-1.jpg)
![](https://maharashtrapolicenews.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231109-WA0008-871x1024.jpg)
सलाहुद्दीन शेख
कोळसेवाडी पो.ठा.हद्दीत तक्रारदार रवींद्र कदम, यांची रु. १२,०७७/- अशी ऑनलाईन फसवणूक झाली. पोनि गवळी (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार शेळके यांनी तांत्रिक कौशल्याच्या मदतीने पाठपुरावा करून सदर रक्कम तक्रारदार यांना परत मिळवून देण्यात आली.