पनवेल पोलीस स्टेशन परिसरामध्ये महिलेचा खून करणारा एक आरोपी पकडण्यात पनवेल पोलीसांना यश आलं आहे. धाराशिव येथे एका व्यक्तीने महिलेचा खून केल्याची घटना घडली होती. मात्र, खून करून हा आरोपी पनवेल परिसरात पसार झाला होता. शेवटी पनवेल पोलीसांना या आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलीसांनी सापळा रचून या आरोपीला पकडले. या प्रकरणी अधिक पुढील तपास सुरु आहे.
महिलेचा खून करणारा आरोपी पनवेल पोलीसांच्या जाळ्यात..
Related Posts
वर्दी के पीछे की ममता: गरीब परिवार का सहारा बनीं API ज़रीना बागवान, अपहरणकर्ता के चंगुल से छुड़ाई मासूम!
नालासोपारा (पालघर): जहां एक तरफ एक नराधम ने अपनी सनक और बदले के लिए एक नाबालिग लड़की का अपहरण कर उसे 12 दिनों तक कालकोठरी में रखा, वहीं दूसरी तरफ…
डोंबिवलीत महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना उघड..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली – डोंबिवली पूर्वेत एका महिलेवर ३ रिक्षा चालकांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीसांनी तिन्ही रिक्षा चालकांना अटक केली…