आवाहन

दिनांक. २७/०३/२०२५

देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे ०७ बेवारस चारचाकी वाहनांचा निलाव मा. वरिष्ठांचे आदेशान्वये करण्यात येणार असुन सदर वाहणे पाहण्यासाठी पोलीस स्टेशन आवारात उपलब्ध करण्यात आलेल्या आहे, सदर निलाव एकत्रितपणे करण्यात येणार असुन लिलाव घेणाऱ्या व्यक्तिस सदर वाहनांचा वापर करता येणार नाही, तर त्याचे पार्ट वेगळे करून वापर करता येईल. सदर चारचाकी वाहनांचा यांचा चेसी नंबर नष्ट न करता ते कापुन पोलीस स्टेशन येथे निलावानंतर पाच दिवसांत जमा करावे लागतिल. व त्यानंतर डिपॉजिट परत करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

निलावाची तारीख व वेळ-दिनांक: २७/०३/२०२५ रोजी सकाळी १०:०० वा.

ठिकाण-देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, नाशिक शहर

संजय मालती पिसे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मो.नं. ९९२२८१०१२३