सलाहुद्दीन शेख
ठाणे शहर पोलीसांची कौतुकास्पद कामगिरी.5 महिन्याचे बाळ चोरीचा गुन्हा 04 तासात उघड
➡️ गु र क्र. 827/2024 कलम 137 (2) भारतीय न्याय संहिता
’➡️ फिर्यादी – सौ. वनिता राकेश पवार वय 35 वर्ष राहणार सिद्धी हॉल जवळ राबोडी ब्रिज खाली ठाणे
’➡️ गुन्हा घडला दिनांक व वेळ – दि.12/10/2024 रोजी रात्री 00/30 वा ते 05/00 वा. दरम्यान सिद्धी हॉल समोरील ब्रिजच्या खाली जेल तलाव समोर ठाणे.
’➡️ गुन्हा दाखल दिनांक 12/10/2024 रोजी 12/21 वां
’➡️ अटक आरोपीचे नाव पत्ता 1) जावेद अजमत अली न्हावी, वय 35 वर्ष राहणार गल्ली नंबर सात रूम नंबर 14 क्रांतीनगर राबोडी ठाणे
2) जयश्री याकूब नाईक, वय 45 वर्ष, राहणार अण्णाभाऊ साठे नगर, क्रिक नाका, ठाणे
3) सुरेखा राजेश खंडागळे, वय 34 वर्ष, राहणार गल्ली नंबर सात रूम नंबर 14 क्रांतीनगर राबोडी ठाणे
*➡️ *आरोपीचा अभिलेख*
जावेद अजमत अली न्हावी
1) राबोडी पो स्टे 121/2023, भा. द. वी कलम 454,457,380
2) ठाणे नगर पो स्टे 690/2024 महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 142,
3) कळवा पो स्टे 279/2019 भा. द वी कलम 379
’➡️ अटक दिनांक व वेळ – आरोपी 1 ते 3 यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेकडे तपास करून अटक करण्याची तजवीज ठेवली आहे
’➡️ *चोरीस गेले बाळाची माहिती
नाव दादा, वय 5 महिने,
’➡️ गुन्हयाची हकीकत – तारीख, मजकुर व वेळी फिर्यादी यांचे पाच महिने वयाचे बाळ कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण करून नेल्याचे बाबत तक्रार प्राप्त झाल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील अपहरण केलेले मुल व आरोपी यांचा PSI दिपक खेडकर, HC विक्रम शिंदे, HC गांगुर्डे, HC/तानाजी अंबूरे, HC/सागर पाटील, HC/ प्रकाश जाधव, HC/पंकज दाभाडे HC/संदीप चव्हाण यांच्या टीमने चार तासांमध्ये अपहरण झालेले 5 महिन्याचे बाळ व आरोपी यांचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्यात यश आले आहे. आरोपींना अटक करून बाळास तिचे आईचे ताब्यात सुखरूप दिल्याची कौतुकास्पद कामगिरी.
तपासी अधिकारी psi भारत मारकड