नईम अंसारी

दिनाक:- 14/10/2023 ते 15/10/2023 रोजी
नुकत्याच पेण रायगड येथे रायगड जिल्हा एल्बोबॉक्सिंग आसोशिएशनने आमदार राज्यस्तरीय ,रविशेठ पाटील एल्बोबॉक्सिंग चषकचे आयोजन महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग आसोशिएशनच्या मान्यतेने घेण्यात आले.ह्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील खेळाडूंने सर्वात जास्त मेडल पटकाऊन प्रथम क्रमांकाचा रविशेठ पाटील चषक पठकावला, तसेच पिंपरी चिंचवड संघानी द्वितीय क्रंमाक पटकावला,आणि सातारा संघाने तृतीय क्रमांक पटकावला, तसेच कोल्हापूर संघाला उत्तेजनार्थ ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. ह्या स्पर्धे साठी राज्यातील विविध जिल्ह्यातुन स्पर्धक सहभागी झाले होते ह्या स्पर्धेचे उद्घाटन पेणच्या नगराध्यक्षा  सौ.प्रितमताई पाटील,  युएसकेए चे अध्यक्ष , मंदार पनवेलकर ,भाजप प्रदेश कामगार अघाडी उपाध्यक्ष, विनोद शहा,युवा नेते हीतेष पाटील, युवा नेते निळकंठ म्हात्रे,महिला आघाडी सौ.केळकर तसेच महाराष्ट्र एल्बोबॉक्सिंग चे अध्यक्ष सुरेश कोळी,उपाध्यक्ष रविंद्र म्हात्रे ,सचिव यशवंत माने,टेक्निकल डायरेक्टर संदीप माने,सल्लागार आमीन मुल्ला,सहसचिव प्रकाश निराळे उपस्थित होते.
ह्या स्पर्धा पेण येथील हॉटेल तुळसाई हॉल मध्ये घेण्यात आल्या. ह्या सर्व स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा एल्बोबॉक्सिंग चे आध्यक्ष श्री रविंद्र म्हात्रे( पप्पू सर) उपाध्यक्ष .प्रथमेश मोकल,उपाध्यक्ष विनायक पाटील, सचिव सौ श्रुती म्हात्रे,सहसचिव अदित्य तेरेदेसाई ,योगेश वैद्य, निलेश ओव्हाळ, प्राजक्ता तेटमे,रवीना म्हात्रे ,आयुष पाटील, आर्यन म्हात्रे ,संस्कार यादव,आर्यदीप झिंजे,तसेच पेण मधील व रायगड जिल्हातील एल्बोबॉक्सिंग च्या रेफरी व पदाधिकारि ह्यांनी उत्तम आयोजन केले.  ह्या मध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . तसेच या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस संघातर्फे सीनियर पोलीस निरीक्षक प्रदीप महादेव मोहिते, यांनी म्युझिकल व एल्बो बॉक्सिंग सिनियर ओपन गटामध्ये सुवर्णपदक तसेच मुंबई उपनगर एल्बो बॉक्सिंग संघाचे संघाचे शिवांश साळुंखे यांनी एल्बो बॉक्सिंग व म्युझिकल मध्ये दोन सुवर्ण पदक सुवर्णपदक सदरचे खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धे करीता निवड  झाली आहे.या विजेत्या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन ओमकार प्रदीप मोहिते मुंबई उपनगर  एल्बो बॉक्सिंग अध्यक्ष  यांनी केले तसेच एल्बो रेफर परीक्षा करीता मुंबई उपनगर मधून दक्ष पिल्ले, शफीक खान उत्कृष्ट उत्तर पास झाले  यांना योग्य मार्गदर्शन  याच्यामहाराष्ट्र अध्यक्ष एल्बो बॉक्सिंग चे सुरेश कोळी यांनी केले सर्व विजेत्या खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी केले.