सलाहुद्दीन शेख

मास्टर अथलेटिक्स इन नाशिक येथे दिनांक 14 व 15 डिसेंबर 2024 रोजी सदरची स्पर्धा मास्टर गेम असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती, सदर या स्पर्धेमध्ये भाग घेऊन सौ क्षमा मधुकर रेडकर माजी पोलीस

हवालदार सेवानिवृत्त वय 61 वर्ष या स्पर्धेमध्ये 5 किलोमीटर रनिंग,5 किलोमीटर वॉकिंग,1500

मीटर रनिंग तसेच वेट लिफ्टींग अशा प्रकारामध्ये चार सुवर्णपदक मिळून वयोवृत्त असून सुद्धा त्या स्पर्धेत उल्लेखनी कामगिरी केली आहे. सदरच्या महिलेने आपल्या मुंबई जिल्ह्याचे नाव सदस्य

उंचावलेले आहे सदर या महिलेचे दिनांक – 08 /12 /2024 जंगलेश्वर मंदिर क्रीडा हॉल घाटकोपर

मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर चॅम्पियनशिप या ठिकाणी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केलेआहे.