एस.डी चौगुले

सुरक्षा रक्षकास धारदार हत्याराचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या दोन अनोळखी आरोपीतांना श्रीनगर पोलिसांनी ०२ तासाच्या आत अटक करून त्यांचेकडून एकूण रु.२०,०००/- किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत.श्रीनगर पोलिसांची उत्तम कामगिरी.