आवाहन
दिनांक ०३/०३/२०२५
मानपाडा पोलीस स्टेशन येथे ३० बेवारस मोटार सायकलींचा व ०३ बेवारस रिक्षांचा लिलाव मानानीय वरिष्ठांचे आदेशान्वये करण्यात येणार आहे ही वाहने मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली पूर्व येथे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. सदर लिलाव एकत्रितपणे करण्यात येणार असुन लिलाव घेणाऱ्या व्यक्तीस सदर वाहनांचा वापर करता येणार नाही. तरी त्याचे पार्ट वेगळे करूनच वापर करता येईल. सदर मोटार सायकलींच्या चेसी नंबर किंवा इंजिन नंबर नष्ट न करता ते कापुन पोलीस स्टेशन येथे लिलावानंतर ५ दिवसात जमा करावे लागतील व त्यानंतर डिपॉझिट परत करण्यात येईल याची नोंद घ्यावी. लिलावाचे वेळी २०,०००/- रूपये डिपॉझिट व १०००/- रूपये लिलावचा खर्च घेण्यात येईल.
लिलावाची तारीख व वेळ दिनांक ०७/०३/२०२५ रोजी सकाळी
१०:३० वाजता
ठिकाण मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली पूर्व
(विजये कादबाने) वरिष्ठ पोलीस निरिक्षक मानपाडा पोलीस स्टेशन मो.नं. ९५९४१४४०४०