खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन २ गावठी बनावटीचे पिस्टल व ४ जिवंत काडतुसे जप्त..
प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : गोपनिय बातमीदारांकडुन प्राप्त माहितीच्या आधारे दिनांक १८/०१/२०२६ रोजी ०५.५६ वाजताच्या सुमारास साई पान शॉप समोर, फुटपाथवर, इंन्टरसिटी मॉलचे बाजुला, वागळे इस्टेट ठाणे (पश्चिम) येथे विधीसंघर्षित…