शिळफाटा मंदिरातील अत्याचार प्रकरणात सासू आणि पतीला झाली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डायघर दि.१९ : शिळफाटा येथील श्रीगणेश घोळ मंदिरातील पुजाऱ्यांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यावर आता डायघर पोलीसांनी कडक कारवाई केली आहे. शिळफाटा येथील श्रीगणेश…

आमदारांचा भाचा असल्याचे सांगून पन्नासहून अधिक ज्येष्ठांना लुटणारा भामटा विष्णूनगर पोलीसांच्या जाळ्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली, दि.१९: एका आमदारांचा भाचा असल्याच्या खोट्या थापा मारून डोंबिवलीतील पन्नासहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय तांबे (वय: ५५ वर्षे)…

देहविक्रीकरीता अल्पवयीन मुली पुरविणा-या मुंबईतील टोळीचा पर्दाफाश!

संदिप कसालकर देहविक्रीकरीता अल्पवयीन मुली पुरविणा-या टोळीतील ३ आरोपीतांना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली. या टोळीतील काही सदस्य कुर्ला परिसरात अल्पवयीन मुलींना घेवून येणार असल्याची गुप्त माहिती मुंबई गुन्हे शाखा,…

हा मुलगा घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेलेला आहे. सदरचा मुलगा कोणास दिसल्यास अथवा मिळून आल्यास कापूर बावडी पोलिस स्टेशन,ठाणे शहर येथे 022/25330098/ 9881948232 वर संपर्क साधावा

सलाहुद्दीन शेख कापूर बावडी पोलिस स्टेशन गु.र.क्र. 258/2024 कलम 363 भा.द.वि.अपहृत मुलाचे नाव व वर्णननाव – कु.अंश पप्पू गौड वय 10वर्षराह. ओमसाई चाळ, जीवनसंग्राम मैदानजवळ,मनोरमानगर,ठाणे प.वर्णन –उंची 3.2 फूट,रंग –…

जोगेश्वरीत अचानक पडलेल्या घरामुळे परिसरात खळबळ!

वार्ताहर: संदिप कसालकर जोगेश्वरी, 17 जुलै 2024 – जोगेश्वरीतील अंबिका नगर परिसरात एक घर अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राजु कांबळी असे या घरमालकाचे नाव असून जोगेश्वरी पूर्वेतील…

डेंग्यू आणि मलेरियाशी लढा: जोगेश्वरीमध्ये मोफत डास नियंत्रण औषध फवारणी उपक्रम!

वार्ताहर: संदिप कसालकरजोगेश्वरी, 17 जुलै 2024 – सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, “अलर्ट सिटीझन फोरम”, मुंबईत कार्यरत सामाजिक संस्थेने डेंग्यू आणि मलेरिया सारख्या डासांपासून पसरणाऱ्या रोगांवर…

पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देतो याकरिता गरजू लोकांकडून प्रत्येकी रु.४०,०००/- फसवणूक.

संदीप राव पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळवून देतो याकरिता गरजू लोकांकडून प्रत्येकी रु.४०,०००/- व कागदपत्रे घेवून त्यामध्ये फेरफार करून खाजगी फायनान्स कंपनी  कडून परस्पर लोन घेवून नवीन गाड्या खरेदी करून…

शेअर मार्केट मध्ये भरघोस नफ्याचे आमिष देणाऱ्या गुंतवणुकीपासून सावधान!

अयाज़ खान शेअर मार्केट मध्ये भरघोस नफ्याचे आमिष देणाऱ्या गुंतवणुकीपासून सावधान! आरोपीने स्वतःची बनावट सेबी रजिस्टर कंपनी व त्याचे बनावट ओळखपत्र दाखवून लोकांना शेअर मार्केटमध्ये रक्कम गुंतविल्यास भरघोस नफा मिळवून…

शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात, फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून दिले.

संदिप गुंजाल शेअर मार्केट मध्ये झालेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यात नौपाडा पोलिसांकडून बँकेशी पत्र व्यवहार करून तांत्रिक माहितीच्या आधारे फिर्यादी यांचे गेलेल्या रकमेपैकी २५,००,०००/- रु. फिर्यादी यांना परत मिळवून देण्यात आले.

Other Story