₹300 कोटींच्या गुंतवणुकीची अट हटणार? खासदार रवींद्र वायकर यांनी थेट संसदेत सवाल केला!

संदिप कसालकर PLI योजनेच्या कठोर अटींवर खासदार रवींद्र वायकर यांची संसदेत जोरदार मागणी! भारत सरकारच्या Production Linked Incentive (PLI) योजनेच्या कडक अटींमुळे लघु आणि मध्यम उद्योगांसमोर मोठे आर्थिक आव्हान निर्माण…

नागपूरत दंगलसदृश परिस्थिती? औरंगजेबाच्या कबरीवरून पेटला वाद!

नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून तणाव – दोन गटांमध्ये दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज! नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून दोन गट आमनेसामने आले, ज्यामुळे शहरात अचानक तणाव निर्माण झाला. शिवाजी चौकात झालेल्या वादानंतर…

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नव्या संकटाची एंट्री!

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे… इथे आयसीयू वॉर्डमध्ये एसी बंद असल्याने रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे!सध्या उन्हाचा तीव्र कडाका वाढलेला असताना, नांदेडच्या विष्णुपुरी…

होळीला पोळी जळली नाही, तर भुकेल्या पोटाची खळगी भरली!

संदिप कसालकर जोगेश्वरी पूर्वमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक पोळी होळीची, भुकेल्याच्या मुखाची” हा सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दहीहंडी मंडळांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला जातो, ज्यामध्ये नागरिकांना…

तहसीलदारांचा रामनगर पोलिसांना खोटे कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली – डोंबिवलीतील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात प्रांत अधिकाऱ्यांची फसवणूक झाली आहे. बांधकामासाठी लागणारा सातबारा आणि नकाशे बनावट तयार केले गेले होते. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची…

आंतरराष्ट्रीय महिला दिनी आरपीएफ पोलीस दलातील महिला पोलीस सन्मानित..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : जगात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आरपीएफ पोलीस स्टेशन डोंबिवली येथे तैनात असलेल्या महिला दलातील कर्मचारी…

बनावट फोन पे द्वारे दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी गजाआड..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : बनावट फोन पे ऍपवर पैसे पाठवल्याचे दाखवून किराणा दुकानदारांना गंडा घालणाऱ्या दोघांना कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत २६ फेब्रुवारी रोजी दुपारी…

मानपाडा पोलीस स्टेशन येथे ३० बेवारस मोटार सायकलींचा व ०३ बेवारस रिक्षांचा लिलाव मा. वरिष्ठांचे आदेशान्वये करण्यात येणार आहे

आवाहनदिनांक ०३/०३/२०२५मानपाडा पोलीस स्टेशन येथे ३० बेवारस मोटार सायकलींचा व ०३ बेवारस रिक्षांचा लिलाव मानानीय  वरिष्ठांचे आदेशान्वये करण्यात येणार आहे ही वाहने मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली पूर्व येथे उपलब्ध करण्यात…

भिवंडी शहर पोलीस स्टेशन येथे ३३ बेवारस मोटार सायकलींचा व २ बेवारस रिक्षांचा लिलाव

भिवंडी शहर पोलीस स्टेशन येथे ३३ बेवारस मोटार सायकलींचा व २ बेवारस रिक्षांचा लिलाव मा. वरिष्ठांचे आदेशान्वये करण्यात येणार असुन सदर वाहने पाहण्यासाठी कारिवली पोलीस चौकी, डंपिंग ग्राऊंड, भिवंडी येथे…

ECG, डायबेटीस, डोळे आणि दंत तपासणी – पूर्णपणे मोफत! येणार ना?

संदिप कसालकर मेघवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अलर्ट सिटिझन फोरम सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कै. प्रविण दवंडे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.…

Other Story