गुन्हे शाखा युनिट-३ कल्याणच्या पोलीसांनी डोंबिवलीत तडीपार गुंडासह चॉपर ने दहशत माजवणाऱ्या दोघांना केले जेरबंद..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस कायदा, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील उपद्रवी गुंड-गुन्हेगारांचा बंदोबस्त करत आहेत. या अनुषंगाने पोलीसांनी कारवाई सुरू केली आहे. कल्याण क्राईम ब्रँचच्या…