डायघर पोलीस स्टेशन हद्दीतील २ घरफोड्या व १ मोटारसायकल चोरीचे गूढ उकलण्यात कल्याण गुन्हे शाखा घटक-३ च्या पोलीसांना यश..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली दि.२५: गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण च्या घटकातील पोना. सचिन वानखेडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत दि. २५/०६/२०२४ रोजी मिळालेल्या बातमीवरून मानपाडा माणगाव नाका, कल्याण-शिळ रोड, डोंबिवली (पुर्व) याठिकाणी…