चैन स्नॅचिंग सारख्या जबरी चोरी करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा डोंबिवली पोलीसांनी केला परदाफाश..
प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक ०३/०९/२०२५ रोजी दुपारी ०४:३० वाजण्याच्या सुमारास चामुण्डा सोसायटी गेट जवळ, ९० फिट रोड, ठाकुर्ली डोंबिवली (पूर्व) येथुन वृध्द महिला पायी चालत जात असताना मोटार…