मराठी तरुणीला मारहाण करणारा गोकुळ याला मनसेसैनिकांनी बेदम चोप देऊन केले पोलीसांच्या स्वाधीन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण दि.२२: कल्याणमध्ये एका खासगी हॉस्पिटलमध्ये क्षुल्लक कारणावरून एका मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळ झा च्या मुसक्या अखेर कल्याण पोलीसांकडून आवळण्यात आल्या आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी या माजोरड्या…

धमकी देऊन ५० हजार रु. उकळल्याबद्दल आर टी आय कार्यकर्त्यांला अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे, दि. २२ : खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन हॉटेल व्यावसायिकाकडून ५० हजार रुपये उकळल्याच्या आरोपाखाली खंडणी विरोधी पोलीस पथकाने महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील एका…

येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या फरार आरोपीला उल्हासनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने येरवडा जेल मध्ये न्यायबंदी फरार आरोपी अनिल मेघदास पटेनिया (वय: २८ वर्षे) यास सापळा रचुन रंगेहाथ पकडुन त्याच्या कब्जातुन…

सोनसाखळी लंपास करणाऱ्या चोरट्यास कोलशेवाडी पोलीसांकडून अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण – सोनसाखळी लंपास करणाऱ्या एका चोरट्यास कोळसेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. प्रितम जाधव असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून कोलशेवाडी पोलीसांनी ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत…

१४ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गमित्राने बलात्कार करून तिला गरोदर करत झाला फरार..

प्रतिनिधी: अवधूत सावंत भिवंडी : वर्गात शिकणाऱ्या मित्रानेच १४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याने पीडिता २ महिन्यांची गरोदर राहिल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या वर्गमित्र नराधमाने पळ काढला…

अल्पवयीन मुलीचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वागळे क्राईम ब्रांच, युनिट-५ ठाणेकडुन जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : कासारवडवली पी.स्टे.गुन्हा नोंद कांक ६५५/२०२५ कलम १०३, २३८ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-५,…

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस मुद्देमालासह अटक करून दाखल गुन्हे केले उघड..

प्रतिनिधी: अवधूत सावंत उल्हासनगर – गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनिय कामगिरी केली असून…

मानपाडा पोलीस ठाणे, डोंबिवली यांच्याकडुन परदेशी नागरीकास २.१२ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थासह अटक..

प्रतिनिधी: अवधूत सावंत डोंबिवली – मानपाडा पोलीस ठाणे डोंबिवली यांच्या गोपनीय बातमीदाराकडून त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार दिनांक ०७/०७/२०२५ रोजी रात्री १०:५० वाजता निळजे गांव येथील तलावाजवळील सार्वजनिक रोडवर छापा टाकून सदर…

यंदाचा आषाढी एकादशीला डिजिटल वारीचा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते नवीन उपक्रमाचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : दि ६ रोजी विवियाना मॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस…

पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल..

प्रतिनिधी: अवधूत सावंत टिटवाळा : पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे काम करणाऱ्या आणि सरकारी माती चोरीचा पर्दाफाश करणाऱ्या ‘पुढारी’ दैनिकाचे प्रतिनिधी अजय शेलार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पत्रकार संरक्षण…

Other Story