बापरे! आठवी पास मुलाने Youtube व्हिडीओ पाहून बनवला बँक लुटण्याचा प्लॅन आणि मग…
पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्टेट बँकेत फिल्मी स्टाईलमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. युट्यूबवरील व्हिडीओ पाहून आरोपीने बँकेत दरोडा टाकण्याची योजना आखली…