अवैध्य बेकायदेशीररित्या चालणारी गावठी दारूभट्टी खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांचेकडुन उध्वस्त..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे: दिनांक २८/११/२०२५ रोजी पोहवा. आशिष ठाकूर, नेम. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा करवी माहीती मिळाली की “एक इसम नामे जयेश…

खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन एम.डी. (मेफेड्रोन) ह्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे: खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे यांच्याकडुन एम.डी (मेफेड्रोन) ह्या अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून १,००,९२,०००/- रू किंमतीचा ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा…

आरोपीस २४ तासाचे आत अटक करत देसाई गावच्या खाडी पुलाचे खालील ट्रॉली बॅगेतील अनोळखी महिलेच्या मृतदेहाचे गुढ उकलले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली: दिनांक २४/११/२०२५ रोजी दुपारी १२.५५ वा. नियंत्रण कक्ष, ठाणे येथुन प्राप्त झालेल्या संदेशानुसार देसाई गावकडुन कल्याणकडे जाणारे रोडवर देसाई गावचे पुढील खाडी ब्रिजच्या खाली एका बॅगेमध्ये…

१५ बारबाला सहित २८ जणांवर गुन्हा दाखल करत परिमंडळ-३ उपायुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाचा ‘ताल’ बार वर छापा..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरातील बेकायदेशीर आणि अनधिकृतरीत्या चालणाऱ्या लेडीज बारवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ चे अतुल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली उपायुक्त कार्यालयाच्या विशेष पथकाने मोठी धडक कारवाई…

किरकोळ धक्का लागण्याच्या वादातून तरुणाची हत्या..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील एम.आय.डी.सी. परिसरात ‘मालवण किनारा’ हॉटेल जवळ घडलेल्या या घटनेत आकाश सिंग या तरुणाची हत्या झाली होती. डोंबिवली पूर्वेतील स्थित मालवण किनारा हॉटेलसमोर…

प्रवासी महिलेची सोन्याचे दागिने असलेली बॅग घेवुन पसार झालेल्या रिक्षा चालकांस गुन्हे शाखा घटक-३ पोलीसांनी केले २४ तासात जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दि. ३०/१०/२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवाशी असणाऱ्या सौ. बालीका बाळकृष्ण गवस (वय: ५६ वर्षे) धंदा: गृहीणी, मुळ गाव: मुळ झरे बांबर, पोष्ट: दोडा मार्ग, जिल्हा-…

डोंबिवलीत अवैध ऑनलाईन लॉटरीचा धंदा पोलीसांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे जोमात सुरु..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : राज्यात ऑनलाईन लॉटरीवर कायदेशीर बंदी असतानाही, डोंबिवलीतील राम नगर, टिळक नगर, विष्णू नगर, मानपाडा, कल्याण परिमंडळ-३ पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुलेआम अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू…

महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) संघाच्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांचे कार्बाइड गन (Carbide Gun) वर तात्काळ बंदी घालण्याचे आवाहन..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : ‘अनिल आय हॉस्पिटल’च्या संचालिका आणि महाराष्ट्र ऑप्थाल्मॉलॉजिस्ट सोसायटी (MOS) च्या अध्यक्षा डॉ. अनघा हेरूर यांनी कार्बाइड गन आणि स्फोटक फटाके यांचा वापर तात्काळ थांबवावा, असे…

कल्याण-डोंबिवलीत पोलीसांच्या ‘ऑपरेशन ऑल आऊट’ मोहीमेत ३५० हून अधिक समाजकंटकांवर कारवाई..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण: गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात भुरट्या चोर्‍या, घरफोड्या, वाटमार्‍या, रात्रीच्या सुमारास सार्वजनिक चालणारे अवैध धंदे, दारू, तसेच अंमली पदार्थांची सेवनाचे अड्डे सुरू झाले…

लाचलूचपत विभागाने खडकपाडा पोलीस ठाण्यातील एपीआय व हवालदार यांना लाच घेताना रंगेहात पकडले..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस ठाण्यातील एका सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका पोलीस हवालदाराला लाच घेताना लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडण्यात आले आहे. ऐन दिवाळीत सणासुदीच्या…

Other Story