एस.डी चौगुले
कोळशेवाडी पो.ठा. हद्दीत तक्रारदार रिक्षाने प्रवास करीत असताना बॅग रिक्षामध्ये विसरले. बॅगेमध्ये रु.१,७५,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम होती. सदर रिक्षाचालकाचा सी.सी.टी.व्ही.व तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेऊन तक्रारदार यांना त्यांची बॅग सुपूर्द करण्यात आले.