सलाहुद्दीन शेख

नववर्ष स्वागत व नाताळ सुट्टीमधील पार्टीसाठी अंमली पदार्थ विक्रीस आलेल्या नायजेरियन इसमास रु. १२,४०,००० /- किंमतीच्या ३१ ग्रॅम कोकेन पावडरसह गुन्हे शाखा, घटक -५ , वागळे यांनी केली अटक.