ठाणे गुन्हे शाखेने २८ वाहने हस्तगत करत वाहन चोरी प्रकरणाच्या २६ गुन्ह्यांचा छडा लावत प्रकरण केले उघडकीस..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे, दि.१२ – ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने मोठी कामगिरी करत सराईत वाहनचोरांच्या टोळीला जेरबंद केले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल २८ वाहने (दुचाकी व चारचाकी) जप्त करण्यात…

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी “महामुंबई मंथन” चे संपादक व विशाल वी. शेटे यांचे विरुद्ध ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : दिनांक १३/०८/२०२५ रोजी ‘महामुंबई मंथन’ या वृत्तपत्राच्या पानावर महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करून अनुसूचित जाती समाजातील लोकांचा अवमान करणारी बातमी सुपारी घेऊन…

दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत खडकपाडा पोलीसांनी विशाखापट्टनम जंगलातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १३ जणांना केली अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे – कल्याणच्या खडकपाडा पोलीसांनी दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत अंमली पदार्थाच रॅकेट चालवणाऱ्या तस्करांचा भांडाफोड केला. विशाखापट्टनमच्या जंगलात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात…

अल्पवयीन मुलीचा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी वागळे क्राईम ब्रांच, युनिट-५ ठाणेकडुन जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : कासारवडवली पी.स्टे.गुन्हा नोंद कांक ६५५/२०२५ कलम १०३, २३८ भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दि.०५/०७/२०२५ रोजी दाखल असुन सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-५,…

उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ पोलीसांनी घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस मुद्देमालासह अटक करून दाखल गुन्हे केले उघड..

प्रतिनिधी: अवधूत सावंत उल्हासनगर – गुन्हे शाखा, घटक-४, उल्हासनगर यांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक करून त्याच्या कडुन मुद्देमाल हस्तगत करून दाखल गुन्हे उघड केलेल्या उल्लेखनिय कामगिरी केली असून…

यंदाचा आषाढी एकादशीला डिजिटल वारीचा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते नवीन उपक्रमाचा शुभारंभ..

प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाणे : दि ६ रोजी विवियाना मॉल, ठाणे येथे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या डिजिटल वारी या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस…

पावसाळी समस्यांच्या उपयोजनेसाठी वाहतूक सल्लागार समितीच्या वतीने बैठक संपन्न..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वतीने वाहतूक सल्लागार समितीच्या झालेल्या या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण वाहतूक विभाग संजय साबळे, निरीक्षक सचिन सांडभोर आणि विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक…

ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या कल्याण, ठाणे, भिंवडी, बदलापुर, अंबरनाथ परिसरात घरफोडी चोरी करणारा सराईत चोरटा कल्याण गुन्हे शाखा, घटक-३ च्या पोलीसांकडुन जेरबंद..

प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. १६/२०२५. बी.एन.एस, २०२३ चे कलम ३०५, ३३१(३), ३३१ (४) या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक-३ कल्याण कडुन करण्यात येत…

पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक..

प्रतिनिधी: अवधुत सावंत भिवंडी : निजामपुरा पोलीस ठाणे, भिवंडी येथील गुन्हा रजि.नं. ५७९/२०२४, भा.द.वि. कलम ४२०,३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार हे…

अंमली पदार्थ विशेष पथकाच्या कारवाईत चरस, गांजा व एम.डी पावडर हा अंमली पदार्थ विक्री करणारे ४ जण पोलिसांच्या ताब्यात..

प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण : परीमंडळ-३ कल्याण मध्ये अवैध धंदयावर कारवाई करण्याकरिता विशेष पथक स्थापन करण्यात आले असुन सदर पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण व पोलीस पथक हे संयुक्तरित्या खाजगी…

Other Story